संशोधन मंडळाची रचना

पालक संस्था : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई
संस्थेचा दर्जा : स्वायत्त – घटक संस्था
घटना : संस्थेची स्वतंत्र व छापील घटना आहे.
नोंदणी : मराठी संशोधन मंडळ नोंदणीकृत संस्था आहे.
नियामक मंडळ : संस्थेचे स्वतंत्र नियामक मंडळ असून त्यास मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची मान्यता असते.
कार्यकारी मंडळ : निवडलेल्या नियामक मंडळातून मंडळाची कार्यकारिणी समिती निवडली जाते.
संचालक : मंडळाचे संचालक कार्यकारिणी समितीचे कार्यवाह असतात.
उपसंचालक : हे मंडळाचे उपसंचालक, कार्यकारिणी समितीचे सहकार्यवाह असतात.
अध्यक्ष : मंडळाच्या कार्यकारिणीतून / नियामक समितीतून मंडळाच्या अध्यक्षांची निवड होते.
समिती सदस्य : नामवंत प्राध्यापक, लेखक, संशोधक, अभ्यासकांतून सस्दस्य निवडले जातात.

मंडळाचे सन्मानीय अध्यक्ष

  • भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे
  • प्रा. के. आर. गुंजीकर
  • प्रा. अनंत काणेकर
  • श्री. धनंजय कीर
  • डॉ. मो. दि. पराडकर
  • श्री. अ. द्वा. जयवंत
  • प्रा. मालतीबाई हळबे
  • प्राचार्य डॉ. दत्ता पवार
  • श्री. चंद्रकांत भोंजाळ (सध्याचे अध्यक्ष)

मंडळाचे मान्यवर संचालक

  • प्रा. कृ. पां. कुलकर्णी
  • प्रा. अ. का. प्रियोळकर
  • डॉ. स. गं. मालशे
  • प्रा. रा. भि. जोशी
  • डॉ. सु. रा. चुनेकर
  • प्रा. म. वा. धोंड
  • प्रा. सुरेंद्र गावस्कर
  • प्रा. रमेश तेंडुलकर
  • प्रा. वसंत दावतर
  • प्राचार्य डॉ. दत्ता पवार
  • डॉ. प्रदीप कर्णिक (सध्याचे संचालक)

नियामक आणि कार्यकारिणी मंडळ

  • अध्यक्ष व खजिनदार : श्री. चंद्रकांत भोंजाळ
  • संचालक : डॉ. प्रदीप कर्णिक
  • सदस्य :
    • अरुण नेरूरकर
    • विजय बावीस्कर
    • डॉ. नितीन आरेकर
    • सुनंदा भोसेकर
    • प्रा. मीनल सोहनी
    • डॉ. नितीन रिंढे
    • डॉ. प्राचार्या सुचित्रा आ. नाईक
    • उन्मेष अमृते
    • सचिन गराटे
  • स्वीकृत सदस्य :
    • प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार
    • शफआत खान
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय प्रतिनिधी : श्री. रवींद्र गावडे (प्रमुख कार्यवाह)
  • मंडळाचे कार्यक्षेत्र : मुंबई महानगरपालिकेची मर्यादा

मंडळाचा अधिकारी वर्ग

  • संचालक
  • उपसंचालक (अथवा/आणि), रीडर
  • फेलो
  • ग्रंथपाल
  • पाठसंग्राहक

(१९८३ नंतर आर्थिक निधीअभावी सर्वच संचालकांनी एकाकी कार्यभार सांभाळला आहे.)

संस्थेचे रीडर

  • प्रा. अ. का. प्रियोळकर (१९४८-१९५०
  • डॉ. सु. रा. चुनेकर (१९६८-१९७३) (संस्थेचे रीडर व उपसंचालकही)
  • डॉ. कृ. भि. कुलकर्णी (१९७६-१९७८)

(परंपरा खंडित)

संस्थेतील फेलो

  • डॉ. स. गं. मालशे (१९५२-१९५३)
  • कमल देसाई (१९५४-१९५५)
  • र. द्वा. देशपांडे (१९५५-१९५६)
  • इंदू पाठक (१९५६-१९५७)
  • र. द्वा. देशपांडे (१९५७-१९५८)
  • सुरेंद्र गावस्कर (१९५८-१९५९)
  • डॉ. लीला गोविलकर (१९६३-१९६५)
  • सौ. रेचेल गडकर (१९७७-१९७९)

(परंपरा खंडित झाली.)