ऑक्टोबर-डिसेंबर (दिवाळी) २०२१

राजा शिवछत्रपती निर्मित श्रीसप्तकोटेश्वर मंदिरातील संस्कृत शिलालेख – प्रा. विनय मडगावकर
वन्हि जाला कानडा – आशा बगे
तुकीं तुकला तुका – सुनंदा भोसेकर
आद्य भारतीय कादंबरी : महाभुयार (महाउम्मग) जातक – मोतीराम कटारे
अमूर्त वस्तू – विजय दिनकर बोडस
भाऊसाहेबांची बखर : वाङ्मयीन रूप – प्रा. डॉ. शशिकान्त लोखंडे
जॉन लँग यांची भारतातली भ्रमंती – राणी दुर्वे
पंडिता रमाबाईंचे धर्मांतर : पुनआलोचना – डॉ. सुचित्रा आ. नाईक
१९ व्या शतकातील पंचकन्या – डॉ. प्रियवंदा टोकेकर
महात्मा जोतिबा फुले यांच्या ‘कुळंबीण’ या अखंडाचा इंग्रजी अनुवाद – डॉ. दीपक बोरगावे
‘स्मृतिवेध’ हा साहित्यप्रकार – डॉ. शर्मिला जयंत वीरकर
आचार्य विनोबांचे बालपण – प्राचार्य डॉ. विश्वास पाटील
कोकणच्या महापुरुषांचे योगदान – डॉ. जी. ए. बुवा
माझ्या टिपणवहीतील काही नोंदी – डॉ. अनंत देशमुख
मराठीतील ज्ञानकोशांचा संक्षिप्त इतिहास – नारायण बारसे
अनंतफंदींच्या चरित्रात येणारे अनंतस्वामी आणि नाथसिद्ध देवनाथ – शिरीष गंधे
लोकमहाभारत अर्थात जांभूळ आख्यान – डॉ. सूर्यकांत अर्जुन आजगांवकर
‘भावेवीण देव । न कळे निःसंदेह।।’ – डॉ. प्रदीप कर्णिक
दीडशे वर्षांपूर्वीचा कोंकणी भाषेवरचा दुर्मीळ निबंध… – मराठी अनुवाद :अरुण नेरूरकर