- अनुदाने (प्रतिवार्षिक) :
- महाराष्ट्र शासन – शिक्षण विभाग
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
- संशोधन पत्रिकेसाठी (१९८३ नंतर केवळ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ‘मराठी संशोधन पत्रिके’च्या छपाईसाठी प्रतिवार्षिक अनुदान प्राप्त होते.)
- काही विशिष्ट ग्रंथप्रकाशनासाठी
- मराठी वाङ्मयकोश प्रकल्पाकरिता
- ग्रंथालय संचालनालय (ग्रंथालयाकरिता)
- मुंबई महानगरपालिका, मुंबई
- मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई – अर्थसहाय्य
- देणग्या