संस्थेचा सन्मान / पुरस्कार

विद्यापीठात अभ्यासक्रमात समावेश

  1. मुक्तेश्वर महाभारत आदिपर्व खंड २, संपादक-संशोधक : प्रा. अ. का. प्रियोळकर (१९५४-१९५५ – बी.ए., मुंबई विद्यापीठ/कर्नाटक विद्यापीठ; १९५४-१९५५ – एम.ए., पुणे विद्यापीठ)
  2. सांठ आंतोनिची जिवित्वकथा, संपादक-संशोधक : प्रा. अ. का. प्रियोळकर (१९५६ साली मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर बहुतेक महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून समावेश. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे १९६४ साली पुनर्मुद्रण)

मान्यवरांनी गौरविलेला ग्रंथ

  • The Printing Press in India – Its Early Beginnings and Development by A. K. Priolkar (राजगोपालाचारी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. सुनीती कुमार चॅटर्जी, इत्यादी अनेक मान्यवरांनी गौरविलेला ग्रंथ)

पुरस्कार

  1. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार – ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार (पहिली आवृत्ती) : रा. ना. वेलिंगकर
  2. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार (१९९४) – मराठी संशोधन पत्रिका