सी. डी. देशमुख, प्रा. कृ. पां. कुलकर्णी,
म. वा. धोंड, नामदार बा. गं. खेर, प्रा. अ. का. प्रियोळकर…
Category: मागील अंक
ऑक्टोबर-डिसेंबर (दिवाळी) २०२१
प्रा. विनय मडगावकर, आशा बगे, सुनंदा भोसेकर, मोतीराम कटारे….
जुलै – सप्टेंबर २०२१
सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ हे वर्ष प्रख्यात संशोधक समीक्षक डॉ. स. गं. मालशे जन्मशताब्दी वर्ष आहे, हे आपणांस ज्ञात आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने मराठी संशोधन पत्रिका – जुलै – सप्टेंबर २०२१ चा अंक डॉ. स. गं. मालशे विशेषांक
म्हणून प्रकाशित करीत आहे.
