मागील अंक

जुलै – सप्टेंबर २०२१

सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ हे वर्ष प्रख्यात संशोधक समीक्षक डॉ. स. गं. मालशे जन्मशताब्दी वर्ष आहे, हे आपणांस ज्ञात आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने मराठी संशोधन पत्रिका – जुलै – सप्टेंबर २०२१ चा अंक डॉ. स. गं. मालशे विशेषांक
म्हणून प्रकाशित करीत आहे.

जुलै – सप्टेंबर २०२१ Read More »