सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ हे वर्ष प्रख्यात संशोधक समीक्षक डॉ. स. गं. मालशे जन्मशताब्दी वर्ष आहे, हे आपणांस ज्ञात आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने मराठी संशोधन पत्रिका – जुलै – सप्टेंबर २०२१ चा अंक डॉ. स. गं. मालशे विशेषांक
म्हणून प्रकाशित करीत आहे.
या अंकात…
- संपादकीय – डॉ. प्रदीप कर्णिक
- संशोधक-समीक्षक डॉ. स. गं. मालशे – डॉ. मिलिंद मालशे
- वाङ्मयेतिहासकार डॉ. स. गं. मालशे यांची प्रज्ञाप्रतिभा – प्रा. डॉ. द. दि. पुंडे
- डॉ. स. गं. मालशे यांचे नाट्यसमीक्षापर लेखन – प्रा. डॉ. अनंत देशमुख
- स्वर्गीय मालशेसरांच्या अविस्मरणीय आठवणी – प्रा. डॉ. रोहिणी गवाणकर
- डॉ. स. गं. मालशे यांचे बालसाहित्य : भाषांतराचे सांस्कृतिक व्याकरण – डॉ. मंगला वरखेडे
- स. गं. मालशे यांची दोन भाषांतरित पुस्तके : ‘सुखाची सुरुवात’ आणि ‘सुख पाहता’ – अरुण नेरूरकर
- ललित लेखक स. गं. मालशे – विवेक गोविलकर
- स. गं. मालशे लिखित एकांकिका – चंद्रकांत भोंजाळ
- महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक मालशे – प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक
- माझे वडील : ग्रंथसंग्राहक – प्रा. डॉ. सुषमा पौडवाल
- एकोणिसावे शतक आणि स. गं. मालशे – डॉ. नागनाथ बालटे
- गुजराथी सुधारकाच्या आत्मकथेचा मराठी अनुवाद – आरती वैद्य, अनुवाद : शशिकांत जोशी
- विधवा विवाह चळवळ : १८००-१९०० – प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष
- डॉ. स. गं. मालशे यांचे मराठी संशोधन मंडळातील व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील योगदान – डॉ. प्रदीप कर्णिक
- कै. तांबे यांच्या कवितेचे हस्तलिखित – प्रा. डॉ. स. गं. मालशे
- ‘अहा तिजला चुंबिले असे यानें!’ – प्रा. डॉ. स. गं. मालशे
- दत्त कवींच्या एका कवितेवरील संस्कार : एक शोध – डॉ. स. गं. मालशे
- डॉ. स. गं. मालशे : नियतकालिकांतील लेखसूची – शशिकांत भगत