पालक संस्था : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई
संस्थेचा दर्जा : स्वायत्त – घटक संस्था
घटना : संस्थेची स्वतंत्र व छापील घटना आहे.
नोंदणी : मराठी संशोधन मंडळ नोंदणीकृत संस्था आहे.
नियामक मंडळ : संस्थेचे स्वतंत्र नियामक मंडळ असून त्यास मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची मान्यता असते.
कार्यकारी मंडळ : निवडलेल्या नियामक मंडळातून मंडळाची कार्यकारिणी समिती निवडली जाते.
संचालक : मंडळाचे संचालक कार्यकारिणी समितीचे कार्यवाह असतात.
उपसंचालक : हे मंडळाचे उपसंचालक, कार्यकारिणी समितीचे सहकार्यवाह असतात.
अध्यक्ष : मंडळाच्या कार्यकारिणीतून / नियामक समितीतून मंडळाच्या अध्यक्षांची निवड होते.
समिती सदस्य : नामवंत प्राध्यापक, लेखक, संशोधक, अभ्यासकांतून सस्दस्य निवडले जातात.
मंडळाचे सन्मानीय अध्यक्ष
- भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे
- प्रा. के. आर. गुंजीकर
- प्रा. अनंत काणेकर
- श्री. धनंजय कीर
- डॉ. मो. दि. पराडकर
- श्री. अ. द्वा. जयवंत
- प्रा. मालतीबाई हळबे
- प्राचार्य डॉ. दत्ता पवार
- श्री. चंद्रकांत भोंजाळ (सध्याचे अध्यक्ष)
मंडळाचे मान्यवर संचालक
- प्रा. कृ. पां. कुलकर्णी
- प्रा. अ. का. प्रियोळकर
- डॉ. स. गं. मालशे
- प्रा. रा. भि. जोशी
- डॉ. सु. रा. चुनेकर
- प्रा. म. वा. धोंड
- प्रा. सुरेंद्र गावस्कर
- प्रा. रमेश तेंडुलकर
- प्रा. वसंत दावतर
- प्राचार्य डॉ. दत्ता पवार
- डॉ. प्रदीप कर्णिक (सध्याचे संचालक)
नियामक आणि कार्यकारिणी मंडळ
- अध्यक्ष व खजिनदार : श्री. चंद्रकांत भोंजाळ
- संचालक : डॉ. प्रदीप कर्णिक
- सदस्य :
- अरुण नेरूरकर
- विजय बावीस्कर
- डॉ. नितीन आरेकर
- सुनंदा भोसेकर
- प्रा. मीनल सोहनी
- डॉ. नितीन रिंढे
- डॉ. प्राचार्या सुचित्रा आ. नाईक
- उन्मेष अमृते
- सचिन गराटे
- स्वीकृत सदस्य :
- प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार
- शफआत खान
- मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय प्रतिनिधी : श्री. रवींद्र गावडे (प्रमुख कार्यवाह)
- मंडळाचे कार्यक्षेत्र : मुंबई महानगरपालिकेची मर्यादा
मंडळाचा अधिकारी वर्ग
- संचालक
- उपसंचालक (अथवा/आणि), रीडर
- फेलो
- ग्रंथपाल
- पाठसंग्राहक
(१९८३ नंतर आर्थिक निधीअभावी सर्वच संचालकांनी एकाकी कार्यभार सांभाळला आहे.)
संस्थेचे रीडर
- प्रा. अ. का. प्रियोळकर (१९४८-१९५०
- डॉ. सु. रा. चुनेकर (१९६८-१९७३) (संस्थेचे रीडर व उपसंचालकही)
- डॉ. कृ. भि. कुलकर्णी (१९७६-१९७८)
(परंपरा खंडित)
संस्थेतील फेलो
- डॉ. स. गं. मालशे (१९५२-१९५३)
- कमल देसाई (१९५४-१९५५)
- र. द्वा. देशपांडे (१९५५-१९५६)
- इंदू पाठक (१९५६-१९५७)
- र. द्वा. देशपांडे (१९५७-१९५८)
- सुरेंद्र गावस्कर (१९५८-१९५९)
- डॉ. लीला गोविलकर (१९६३-१९६५)
- सौ. रेचेल गडकर (१९७७-१९७९)
(परंपरा खंडित झाली.)