१९५६ पासून कायम स्वरूपाची मान्यता असणारे मुंबई विद्यापीठाचे पदव्युत्तर संशोधन केंद्र
विषय : मराठी
अभ्यासक्रम : पीएच्.डी.
विद्यार्थीसंख्या मान्यता : ०५
संस्थेचे पीएच्.डी.चे मार्गदर्शक
- कृ. पां. कुलकर्णी
- प्रा. अ. का. प्रियोळकर
- डॉ. स. गं. मालशे
- प्रा. म. वा. धोंडे
- प्रा. रमेश तेंडुलकर
- प्रा. वसंत दावतर
- डॉ. शुभांगी गोरे (२००८ पासून मंडळाच्या सध्याच्या मार्गदर्शक)
पीएच्. डी. पदवी प्राप्त करणारे संस्थेचे विद्यार्थी आणि त्यांचे ख्यातनाम मार्गदर्शक
विद्यार्थी
- डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन
- डॉ. कृ. भि. कुलकर्णी
- डॉ. श्री. म. पिंगे
- डॉ. सरोजिनी शेंडे
- डॉ. वि. बा. प्रभुदेसाई
- डॉ. मीना जोशी
- डॉ. लीला गोविलकर
- डॉ. र. वि. मंत्री
- डॉ. कृ. रा. सावंत
- डॉ. शुभांगी गोरे
मार्गदर्शक
- प्रा. कृ. पां. कुलकर्णी
- प्रा. अ. का. प्रियोळकर
- प्रा. अ. का. प्रियोळकर
- प्रा. अ. का. प्रियोळकर
- प्रा. अ. का. प्रियोळकर
- प्रा. अ. का. प्रियोळकर
- प्रा. प्रियोळकर व डॉ. मालशे
- प्रा. म. वा. धोंड
- डॉ. स. गं. मालशे
- प्रा. वसंत दावतर