Skip to content
संस्थेची उद्दिष्टे
- मराठी भाषा, वाङ्मय व तद्नुषंगिक विषय यासंबंधी संशोधन कारणे व संशोधनास सहाय्य करणे
- प्राचीन मराठी ग्रंथांच्या चिकित्सक पद्धतीवर आधारलेल्या आवृत्त्या काढणे
- हिंदुस्थानात व इतरत्र संग्रहात असलेल्या प्राचीन मराठी हस्तलिखित ग्रंथांची बृहन्नामावली तयार करणे
- प्राचीन व महत्त्वाच्या ग्रंथांची हस्तलिखिते व पोथ्या वगैरे मिळविणे. ती हस्तलिखिते मिळाली नाहीत तर त्यांचे प्रतिलेख काढणे
- प्राचीन व मध्यकालीन शिलालेख, ताम्रपट यांच्या प्रतिकृती तयार करून त्या प्रकाशनासाठी सिद्ध करणे व त्यांचे प्रकाशन करणे
- सेंट पिटर्सबर्ग कोश किंवा ऑक्सफर्ड इंग्रजी कोश यांच्या पद्धतीवर मराठी भाषेचा संपूर्ण कोश तयार करणे
- कार्यकारी समितीच्या विचारे संशोधनाची जी इतर कामे वेळोवेळी ठरतील ती व व संशोधनास उपयुक्त अशी अन्य कामे करणे
- एम. ए. व पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना व इतर संशोधनेच्छु अभ्यासकांना संशोधनाच्या बाबतीत मार्गदर्शन करणे
मराठी संशोधन मंडळाचे कार्य
- संशोधन प्रकल्प
- संशोधन साधने
- प्रकाशने – ग्रंथप्रकाशन / पुस्तिका
- नियतकालिक प्रकाशन (त्रैमासिक)
- हस्तलिखितांचा संग्रह / सूक्ष्मपटांचा संग्रह
- शैक्षणिक कार्य
- पदव्युत्तर संशोधन केंद्र
- शैक्षणिक उपक्रम
- कार्यक्रम
- ग्रंथालय